शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सहायक जिल्हाधिकाºयांनी केली गोदावरी पुलाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:07 AM

गोदावरी नदीपुलावर रेती भरलेल्या अवजड ट्रकांची रांग राहत असल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देठराविक वेळाने वाहने सोडण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गोदावरी नदीपुलावर रेती भरलेल्या अवजड ट्रकांची रांग राहत असल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. ही बाब लोकमतने प्रकाशित केल्यानंतर सहायक जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी रविवारी गोदावरी पुलाला भेट देऊन पाहणी केली व कर्मचाºयांना निर्देश दिले.तेलंगणाच्या बाजूने धरमकाटा उभारला आहे. या धरमकाट्यावर वेळ लागत असल्याने ट्रकांची रांग लागते, ही बाब ट्रकचालकांनी लक्षात आणून दिली. त्यामुळे धरमकाटा संचालकाने ट्रकांचे वजन करण्याची कार्यवाही वेगाने करावी, असे निर्देश दिले. सिरोंचाच्या बाजूने महसूल विभागाचा नाका आहे. या नाक्यावरून काही वेळाच्या अंतराने पाच ट्रक सोडण्यात यावे, असे निर्देश दिले.आरडा गावातून मोठ्या प्रमाणात ट्रकने रेतीची वाहतूक होत आहे. त्यामुळे गावातील अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. काही दिवसांपूर्वी गावातील नागरिकांनी आंदोलनही केले होते. आरडा गावालाही सचिन ओंबासे यांनी भेट दिली. गावाच्या बाहेरून जाणाºया रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, असे निर्देश दिले. वडधम ग्रामपंचायतीला सुद्धा भेट दिली. यावेळी तहसीलदार अतुल चोरमोर, मंडळ अधिकारी रमेश जसवंत उपस्थित होते.