शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करा

By admin | Published: August 03, 2015 1:10 AM

नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांची त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी यशवंत नाकतोडे यांनी केली आहे.

गैरकारभार : यशवंत नाकतोडे यांची मागणीदेसाईगंज : नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांची त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी यशवंत नाकतोडे यांनी केली आहे. मुख्याधिकारी विनोद जाधव यांची उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाणे यांच्या मार्फतीने चौकशी करण्यात आली होती. या चौकशी अहवालात विनोद जाधव हे दोषी असल्याचे आढळून आले आहे. तशा प्रकारचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनाच तक्रारकर्ता बनवून एका शेतकऱ्याला दोषी ठरवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व मुख्याधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या मार्फतीने केला आहे. रस्ता दुभाजकाच्या करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग करून कंत्राटदारास देण्यात आलेल्या अग्रीम रक्कमेच्या प्रकरणातही जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीने त्यांना दोषी ठरविले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी नाकतोडे यांनी केली आहे.