शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

जिमलगट्टाचे आरोग्य केंद्र आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 1:39 AM

अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक दिवसांपासून औषधांचा तुटवडा आहे. रूग्णवाहिकेची सुविधा नसून या आरोग्य केंद्राची सेवा मानसेवी डॉक्टरांच्या भरवशावर आहे. विविध समस्यांमुळे सदर आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली आहे.

ठळक मुद्देसोईसुविधांचा अभाव : मानसेवी डॉक्टरांच्या भरवशावर सुरू आहे सेवा

संजय गज्जलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक दिवसांपासून औषधांचा तुटवडा आहे. रूग्णवाहिकेची सुविधा नसून या आरोग्य केंद्राची सेवा मानसेवी डॉक्टरांच्या भरवशावर आहे. विविध समस्यांमुळे सदर आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली आहे.जिमलगट्टा, रसपल्ली, मेडपल्ली, येदरंजा, येर्रागड्डा, गोविंदगाव, मरपल्ली, उमानूर आदी परिसरातील गावांमधील रूग्ण औषधोपचारासाठी सदर आरोग्य केंद्रात येतात. मात्र जिमलगट्टा येथील आरोग्य केंद्रात अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. गट अ व गट ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. जून २०१८ मध्ये गट अ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल मेश्राम हे या केंद्रात रूजू झाले. रूग्णालयाचा प्रभार हाती घेतल्यापासून चार महिन्यात केवळ दोनदा या आरोग्य केंद्राला भेट दिली.डॉ. मेश्राम यांची सदर आरोग्य केंद्रात प्रतीनियुक्तीवर नेमणूक करण्यात आली आहे. मानसेवी डॉक्टर म्हणून साई उपगणलावार यांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून सदर प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर आहे.सदर प्राथमिक आरोग्य केंद्राला जि.प. सदस्य ऋषी पोरतेट यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. गेल्या चार महिन्यांपासून रूग्णांच्या सेवेसाठी असलेली रूग्णवाहिका नादुरूस्त स्थितीत आाहे. दुरूस्तीच्या कामासाठी येथील रूग्णवाहिकेला गडचिरोलीत नेऊन ठेवण्यात आले आहेत. दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून जिल्हास्तरावर गडचिरोली येथे या केंद्राची रूग्णवाहिका धूळखात पडली असल्याचे पोरतेट यांच्या भेटीदरम्यान आढळून आले. त्यामुळे येथे एनआरएचएफ अंतर्गत मानसेवी सुविधेसाठी असलेली भंगार अ‍ॅम्बुलन्स देण्यात आली आहे. ही रूग्णवाहिका सुध्दा वेळेवर सुरू होत नाही. धक्का मारून या रूग्णवाहिकेला सुरू करावे लागते.सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दोन महिन्यापासून औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हास्तरावरून औषधी उपलब्ध करून दिी जात नसल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. प्रधानमंत्री मातृत्व अनुदान योजनेंतर्गत गरोदर मातांना पाच हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. मात्र मागील वर्षांपासून सदर अनुदानाचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला नसल्याची गंभीर बाब जि.प. सदस्य पोरतेट यांच्या निदर्शनास आली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर आरोग्य केंद्राला भेट देऊन येथील समस्या जाणून घ्याव्यात. या रूग्णालयातील समस्या मार्गी लावून आरोग्य सेवा बळकट करावी, अशी मागणी पोरतेट यांच्यासह या भागातील नागरिकांनी केली आहे.पंखे, झेरॉक्स मशीन, सोलर सिस्टीम बंदसदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रसुती गृह व इतर वार्डातील सर्व पंखे बंदस्थितीत आहेत. सदर केंद्राची झेरॉक्स मशीन व टीव्ही सुध्दा बंद आहे. लाखो रूपये खर्च करून सौरप्लेटची खरेदी करण्यात आली. मात्र सदर सौरप्लेट धूळ खात पडले आहे. परिणामी लहान मुलांसाठी येथे उपलब्ध असलेली वॅक्सीन खराब होऊन निकामी झाली आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या कक्षाच्या छताला पावसाळ्यात पाणी गळती लागते. येथील प्लास्टरचे तुकडे अधूनमधून खाली पडत असतात.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल