शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

१.९ कोटीच्या कामास शुभारंभ

By admin | Published: June 22, 2017 1:29 AM

स्थानिक नगर पंचायतीच्या वतीने जिल्हास्तरीय नगरोत्थान व रस्ता अनुदान योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या

आमदारांची उपस्थिती : नगर पंचायततर्फे शहरात विविध कामे लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : स्थानिक नगर पंचायतीच्या वतीने जिल्हास्तरीय नगरोत्थान व रस्ता अनुदान योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ आ. डॉ. देवराव होळी व नगराध्यक्ष जयश्री वायलालवार यांच्या हस्ते बुधवारी आष्टी-घोट टी-पार्इंटजवळ करण्यात आला. तब्बल एक कोटी ९ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. नगरोत्थान अनुदान योजनेतून ८९ लाख रूपये व रस्ता अनुदान योजनेतून २० लाखांची विकास कामे मंजूर करण्यात आली. शहरातील विविध वॉर्डात सिमेंट काँक्रिट रस्ता, नाली, स्लॅबडेन आदी कामे गतीने करण्यात येणार आहे. शहरातील विविध ३० ठिकाणी कामांची सुरुवात करण्यात आली आहे. सदर कामाच्या शुभारंभाप्रसंगी नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही, जि. प. सदस्य शिल्पा रॉय, सभापती विजय शातलवार, उपसभापती सुनीता धोडरे, नगरसेवक श्यामराव लटारे, वैभव भिवापुरे, प्रशांत येगलोपवार, विजय गेडाम, अविनाश चौधरी, कविता किरमे, मंजूषा रॉय, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, जयराम चलाख, साईनाथ बुरांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी चामोर्शी नगर पंचायतीचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.