शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
3
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
4
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
5
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
6
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
7
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
8
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
9
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
10
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
11
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
12
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
13
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
14
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
15
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
16
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
17
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
18
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
19
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
20
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...

देसाईगंजात सुपरफास्ट ट्रेनचे थांबे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:55 PM

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर सुनील सिंग सोहेल यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे सल्लागार समितीची बैठक गुरूवारी पार पडली. या बैठकीत देसाईगंज येथे दरभंगा एक्स्प्रेससह इतर सुपरफास्ट ट्रेनचे थांबे देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देरेल्वेच्या जीएमची भेट : रेल्वे सल्लागार समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर सुनील सिंग सोहेल यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे सल्लागार समितीची बैठक गुरूवारी पार पडली. या बैठकीत देसाईगंज येथे दरभंगा एक्स्प्रेससह इतर सुपरफास्ट ट्रेनचे थांबे देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.दरभंगा एक्सप्रेसला केवळ गोंदिया व बल्लारशाह येथे थांबा देण्यात आला आहे. या दोन शहरामंध्ये २५० किमीचे अंतर आहे. मात्र यादरम्यान एकाही ठिकाणी थांबा नाही. देसाईगंज येथे या एक्सप्रेसचा थांबा देण्यात यावा. यशवंतपूर-कोरबा वैनगंगा एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस चालवावी. गोंदिया-बल्लारशाह एक्सप्रेसमध्ये आरक्षित डब्बे सुरू करावे. या रेल्वेमध्ये डब्ब्यांची संख्या वाढवावी, रेल्वे स्टेशनवर बनविलेल्या फूट ओव्हर ब्रिजचा विस्तार करून आरमोरी मार्ग ते ब्रह्मपुरी मार्गापर्यंत केला जावा.बाजाराच्या दिशेने रेल्वे मार्गावर गेटची निर्मिती करावी, सुपरफास्ट ट्रेन देसाईगंज येथे किमान दोन मिनीटासाठी थांबविण्यात याव्या, प्लॅटफार्मवर वेटिंग हॉलची निर्मिती करावी, प्लॅटफार्म २ चा विस्ता करावा, ब्रह्मपुरी बायपास मार्गाची रेल्वे क्रॉसिंगची रूंदी वाढवावी, रेल्वे स्टेशनकडील जुना रस्ता सुरू करावा, कॅन्टिगची व्यवस्था करावी, वृद्ध व दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष व्यवस्था उपलब्ध करावी, प्लॅटफार्म क्र.३ वर सुलभशौचालय बांधावे, स्टेशनवर नियमित तिकीट तपासणी व जीआरपीएफची पोस्टिंग करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.या निवेदनावर नगराध्यक्ष शालू दंडवते, जितेंद्र परसवानी, ऋषी शेबे, चक्रधर टिकले, इम्रान खान, सॅम्युअल जॉन, पी.डी.रामटेके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.पाण्याची सुविधा उपलब्ध करादेसाईगंज येथील प्लॉटफार्म क्र. १, २ व ३ वर शुद्ध पाण्याची व्यवस्था उपलब्ध करावी, प्लॉटफार्म क्र.२ व ३ वर शौचालय बांधावे, जुन्या फुट ओव्हर ब्रिजवर विस्तार प्लॉटफार्म क्र.३ कडे करावा, दरभंगा एक्सप्रेसचा थांबा द्यावा, लाखांदूर ते देसाईगंजला येणाऱ्या ३३ केव्ही लाईनचे प्रमाणपत्र द्यावे, रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, अशी मागणी आ.कृष्णा गजबे यांनी जनरल मॅनेजर यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेGadchiroliगडचिरोली