निसर्गातील काही घटक आश्चर्यकारक आणि मानवाला उपकारक ठरतात. शिंदीच्या खोड्याच्या गाभार्यातून गोड रस प्राप्त होते. हे रस गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्यानंतर या झाडाला फळे येतात. ही फळे सुद्धा अत्यंत चवीने खाल्ली जातात.
शिंदीचे झाड बहरले :
By admin | Published: May 19, 2014 11:33 PM