शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

वाचनाची रुची वाढविण्यासाठी ग्रंथालय आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:08 AM

विसोरा : समाजात वाचनाची गोडी वाढावी. गरजूंपर्यंत पुस्तके पोहोचावी. मुळात पुस्तके का वाचावी. कोणती पुस्तके वाचावी. पुस्तके कशी वाचावी ...

विसोरा : समाजात वाचनाची गोडी वाढावी. गरजूंपर्यंत पुस्तके पोहोचावी. मुळात पुस्तके का वाचावी. कोणती पुस्तके वाचावी. पुस्तके कशी वाचावी यांचा शोध आपणच घेऊन पुस्तकांच्या प्रेमात पडून देशात प्रतिभाशाली व्यक्ती म्हणून जगावे. ज्यामुळे देश, समाज सुधारण्यासाठी आपले योगदान बहुमूल्य होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी पोटगाव फेस्टिव्हलमध्ये बुधवारी केले.

फेस्टिव्हलचे उद्घाटन आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी, तसेच गावात युवावर्गाला वाचनाची गोडी लागावी व त्या माध्यमातून युवावर्ग अधिकारी, कर्मचारी व्हावे या उद्देशाने गावातील युवावर्गाला वाचनालयाचा फायदा झाला आहे. आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाने गावात मागील पाच ते सहा वर्षांपासून वाचनालय आहे. सुरुवातीला आ. गजबे यांनी येथील राजर्षी शाहू महाराज वाचनालयाला अनेक पुस्तके उपलब्ध करून दिली. तसेच वाचकांना काही पुस्तकांची आवश्यकता असल्याकारणाने पोटगाव फेस्टिव्हलच्या माध्यमातून अनेक पुस्तके भेट दिली. पोटगाव फेस्टिव्हल हे गावातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समूह असून, नेहमीच गावातील विविध समस्या दूर करण्याकरिता पुढे असतात. फेस्टिव्हलला शंकर रणदिवे, महिंद्र सोनपिपरे, निरंजन सोनपिपरे, गणपत वाघाडे, अमित शेंडे उपस्थित होते.