शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

घरगुती गॅस सिलिंडरसाठी आता माेजा 916 रुपये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 5:00 AM

दाेन वर्षांपूर्वी गॅसचा वापर केवळ शहरातीलच नागरिक करत हाेते. ग्रामीण भागातील एखादाच कुटुंब गॅसचा वापर स्वयंपाकासाठी करत हाेता. मात्र, उज्ज्वला याेजनेंतर्गत शासनाने ग्रामीण भागातही गॅस सिलिंडरचे वितरण केले. त्यामुळे ९० टक्के घरांमध्ये आता गॅस पाेहाेचला आहे. सिलिंडरसाठी काेणतेही अनामत रक्कम न ठेवता गॅस कनेक्शन उपलब्ध हाेत हाेते. त्यामुळे अनेकांनी गॅस घेतला. आता मात्र सातत्याने किमती वाढत असल्याने गॅस भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पेट्राेल व डिझेलप्रमाणेच गॅसच्या किमतीमध्येही सातत्याने वाढ हाेत आहे. १७ ऑगस्टला शासनाने १४.२ किलाे ग्रॅम वजनाच्या घरगुती सिलिंडरवर २५ रुपयांची वाढ केली. त्यामुळे आता गडचिराेली जिल्ह्यात सिलिंडरची किंमत सुमारे ९१६ रुपयांवर पाेहाेचली आहे.दाेन वर्षांपूर्वी गॅसचा वापर केवळ शहरातीलच नागरिक करत हाेते. ग्रामीण भागातील एखादाच कुटुंब गॅसचा वापर स्वयंपाकासाठी करत हाेता. मात्र, उज्ज्वला याेजनेंतर्गत शासनाने ग्रामीण भागातही गॅस सिलिंडरचे वितरण केले. त्यामुळे ९० टक्के घरांमध्ये आता गॅस पाेहाेचला आहे. सिलिंडरसाठी काेणतेही अनामत रक्कम न ठेवता गॅस कनेक्शन उपलब्ध हाेत हाेते. त्यामुळे अनेकांनी गॅस घेतला. आता मात्र सातत्याने किमती वाढत असल्याने गॅस भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील दाेन व्यक्तीच्या कुटुंबाला एक हजार रुपयांचा किराणा लागत नाही. 

व्यावसायिक सिलिंडर ५ रुपयांनी स्वस्तघरगुती सिलिंडरची किंमत वाढवत असतानाच  १९ किलाे वजनाचे व्यावसायिक कारणासाठी वापरले जाणारे सिलिंडर पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे पूर्वी या सिलिंडरची किंमत १७६३ रुपये हाेती. आता ही १७५८ रुपये झाली आहे. पाच किलाेंचे सिलिंडर ३ रुपयांनी वाढलेकाही व्यावसायिक पाच किलाेचे सिलिंडरही वापरतात. याची किंमत पूर्वी ५३१ रुपये हाेती. १७ ऑगस्टपासून ती किंमत ५३४ रुपये झाली आहे.

सबसिडी बंद, दरवाढ सुरूच

- दाेन वर्षांपूर्वी शासनाकडून २०० रुपयांपर्यंत सबसिडी दिली जात हाेती. त्यामुळे एखाद्या ग्राहकाने ५०० रुपयांचा सिलिंडर खरेदी केला तरी प्रत्यक्षात त्याला ताे सिलिंडर केवळ ३०० रुपयांना पडत हाेता. आता मात्र, सिलिंडरची सबसिडी केवळ ४० रुपयांवर आली आहे.- सिलिंडरची किंमत वाढत असताना सबसिडी मात्र ३० रुपये कायम ठेवली आहे. अनेकांना ही सबसिडी सुद्धा जमा हाेत नाही.

शहरात चुली कशा पेटवायच्या 

गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन ग्रामीण भागातील कुटुंब पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करत आहेत. ग्रामीण भागात सरपण उपलब्ध हाेऊ शकते. मात्र, शहरात कुठून सरपण आणणार. त्यामुळे गॅसची किंमत कितीही वाढली तरी गॅसवरच स्वयंपाक करावा लागणार आहे.- मायाबाई शेंडे, गृहिणी

गॅस सिलिंडर हे अत्यावश्यक गरजेमध्ये माेडणारी वस्तू झाली आहे. त्यामुळे शासनाने गॅसवर जास्त प्रमाणात सबसिडी देण्याची गरज आहे. एक हजार रुपयांचा सिलिंडर खरेदी केल्यानंतर महिन्याचा बजेट बिघडत चालला आहे. शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.- कविता उसेंडी, गृहिणी

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर