शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

सूक्ष्म सिंचनातून बारमाही शेती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:48 PM

सेंद्रीय शेतीस वाढत्या मागणीच्या दृष्टीने शेतीस पूरक सेंद्रीय खताचा वापर करून उत्पादनात वाढ घडवून आणता येईल. तसेच मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाद्वारे सुयोग्य नियोजन करून बारमाही शेती करावी, असे आवाहन आरसीओएफ बंगळूरूचे सहसंचालक डॉ. वाय. व्ही. देवघरे यांनी केले.

ठळक मुद्देसहसंचालक देवघरे यांचे आवाहन : पिसेवडधा येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम
<p>लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सेंद्रीय शेतीस वाढत्या मागणीच्या दृष्टीने शेतीस पूरक सेंद्रीय खताचा वापर करून उत्पादनात वाढ घडवून आणता येईल. तसेच मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाद्वारे सुयोग्य नियोजन करून बारमाही शेती करावी, असे आवाहन आरसीओएफ बंगळूरूचे सहसंचालक डॉ. वाय. व्ही. देवघरे यांनी केले.कृषी केंद्र, कृषी विभाग, आत्मा व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी तालुक्याच्या पिसेवडधा येथे शेतकºयांचे प्रशिक्षण घेतण्यात आले. यावेळी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे संदीप कºहाळे, डॉ. विक्रम कदम, पशु विकास अधिकारी डॉ. विश्वास इदे, कृषी सहायक ज्ञानेश्वर मेश्राम, मृदा चाचणी प्रयोगशाळेच्या आखाडे, ठेंगरी आदी उपस्थित होते. संदीप कऱ्हाळे यांनी फळबाग, पशुसंवर्धन, शेणखतासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. विक्रम कदम यांनी दुग्ध उत्पादनासाठी चार पिकांचे महत्त्व व सुधारीत जातीच्या पक्ष्यांचे संगोपण करण्याबाबत मार्गदर्शन केले. आखाडे यांनी मृदा चाचणी करून घेण्याचे आवाहन केले. डॉ. विश्वास दुधे यांनी पावसाळापूर्व प्रतिबंधात्मक जनावरांचे लसीकरण केले. तसेच कृत्रीम रेतनाबाबत जनतागृती केली. सदर कार्यक्रमात कृशी विभागामार्फत कृषी निविष्ठाचे वाटप उपस्थित शेतकºयांना करण्यात आले. यावेळी पिसेवडधा परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.