शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

शासकीय योजनेतून प्रगती साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 12:53 AM

केंद्र व राज्य शासनाने नागरिकांच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत. महिलांना सन्मान देण्यासाठीही केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली.

ठळक मुद्देआमदारांचे आवाहन : कोंढाळा येथे गॅस वितरण व स्वच्छता उपक्रमाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला (किन्हाळा) : केंद्र व राज्य शासनाने नागरिकांच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत. महिलांना सन्मान देण्यासाठीही केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन कुटुंबाची प्रगती साधावी, असे आवाहन आ. कृष्णा गजबे यांनी केले.कोंढाळा येथे स्वच्छता हीच सेवा उपक्रमाचा समारोप गॅस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती मोहन गायकवाड होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे, जि. प. सदस्य रोशनी पारधी, पं. स. उपसभापती गोपाल उईके, बीडीओ संगीता भांगरे, सहायक बीडीओ सुनीता मरस्कोल्हे, पंचायत विस्तार अधिकारी उमेशचंद्र चिलबुले, पं. स. सदस्य अशोक नंदेश्वर, सरपंच मंगला शेंडे, पोलीस पाटील कुंभलवार, माजी सरपंच कैलास राणे, पंढरी नकाते, माजी उपसभापती नितीन राऊत, नागोराव उके, पं. स. सदस्य ढोरे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. पीतांबर कोडापे, कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरीभाऊ पत्रे आदी उपस्थित होते.याप्रसंगी कोंढाळा येथील सात कुटुंबांना वन विभागाच्या योजनेअंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने मोफत गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले. प्रास्ताविक ग्रामसेवक पी.एल. पेशने, संचालन पी.एस. धोटे तर आभार सुनील पारधी यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.