शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

तेलंगणाकडून सिरोंचा तालुक्यात प्रवासी सर्वेक्षण

By admin | Published: January 06, 2017 1:34 AM

तेलंगणाची बससेवा गडचिरोली जिल्ह्यात सुरू करण्यासाठी गुरूवारी तेलंगणा राज्यातील राज्य परिवहन महामंडळाची

पुलामुळे आवागमनात वाढ : नव्या बसगाड्या सुरू होणार अंकिसा : तेलंगणाची बससेवा गडचिरोली जिल्ह्यात सुरू करण्यासाठी गुरूवारी तेलंगणा राज्यातील राज्य परिवहन महामंडळाची बस सिरोंचा, अंकिसा, आसरअल्ली, पातागुडमपर्यंत पोहोचली. या बसमधील अधिकाऱ्यांनी मार्ग व प्रवाशी मिळतील काय याची चाचपणी केली. गोदावरी नदीवरील पुलाच्या लोकार्पणाप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली-हैदराबाद बससेवा सुरू केली. गोदावरी पुलामुळे सिरोंचा तालुक्यातील नागरिकांचे तेलंगणा राज्यात आवागमन वाढले आहे. त्याचबरोबर तेलंगणा राज्यातीलही नागरिक सिरोंचा तालुक्यात नातेवाईकांकडे येत आहेत. त्यामुळे बसला प्रवाशी मिळू शकतात. मार्ग तसेच प्रवाशी मिळण्याबाबतची चाचपणी करण्यासाठी तेलंगणाची बस सिरोंचा तालुक्यात गुरूवारी पोहोचली. सदर बसमधील अधिकाऱ्यांनी केवळ पातागुडमपर्यंतचे सर्वेक्षण केले असले तरी तेलंगणाच्या बसेस आणखी दुर्गम भागापर्यंत बससेवा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. (वार्ताहर)