शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

मोहाचे लाडू पोहोचणार दंतेवाडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:26 PM

मोहफुलापासून तयार केलेले लाडू छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा येथील प्रदर्शनात विक्री व नमुने म्हणून ठेवले जाणार आहेत.

ठळक मुद्देमाविमंचा पुढाकार : प्रदर्शनात भामरागडच्या महिला होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मोहफुलापासून तयार केलेले लाडू छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा येथील प्रदर्शनात विक्री व नमुने म्हणून ठेवले जाणार आहेत. १४ नोव्हेंबरला होणाºया या प्रदर्शनात माविम अंतर्गत त्रिवेणीसंगम लोकसंचालित साधन केंद्र भामरागड मधील महिला प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाकरिता महिला सोमवारी रवाना झाल्या.एन.आय.टी.आर. आयोग भारत सरकार तथा छत्तीसगड शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच आदिवासी लोकांकरिता ग्लोबल समीट तथा ट्रायबल एन्टरप्रिर्नशिप समीट दंतेवाडा येथे होणार आहे. प्रदर्शनी तथा समीट शिखर बैठकीमध्ये सहभागी होण्याकरिता प्रवीण काळबांधे, माविम प्रतिनीधी शांती गायकवाड, प लोक बिरादरी प्रकल्पाच्या प्रतिनिधी सुशीला मडावी व अन्य दोन प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बैठकीला जाणाºया वाहनाला माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी कर्मचारी उपस्थित होते.