शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

क्षमतेपेक्षा अधिक गिट्टीचे सुरू आहे उत्खनन

By admin | Published: May 23, 2016 1:22 AM

आरमोरी तालुक्यातील गणेशपूर क्रमांक २ लगत असलेल्या मोठ्या देवाच्या डोंगरीवर मागील अनेक दिवसांपासून कंत्राटदाराकडून गिट्टीचे क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन सुरू आहे.

महसूल विभागाचे दुर्लक्ष : गणेशपूर डोंगरीवरील प्रकारवैरागड : आरमोरी तालुक्यातील गणेशपूर क्रमांक २ लगत असलेल्या मोठ्या देवाच्या डोंगरीवर मागील अनेक दिवसांपासून कंत्राटदाराकडून गिट्टीचे क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन सुरू आहे. शासनाचा अत्यंत कमी महसूल अदा करून या भागातील काही खासगी कंत्राटदार गणेशपूर डोंगरीवर मोठ्या प्रमाणात गिट्टीचे उत्खनन करीत आहेत. मात्र याकडे विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. गणेशपूरलगत असलेली मोठ्या देवाच्या डोंगरी उत्कृष्ठ दगड आणि झाडा झुडूपांनी व्याप्त आहे. या डोंगरीवर असलेल्या दगडांना आणि गिट्टीला इमारत बांधकामासाठी मोठी मागणी आहे. आरमोरी तालुक्यातील काही कंत्राटदार या डोंगरीवर गिट्टीचे उत्खनन करण्यासाठी शासनाकडे महसूल अदा करतात. मात्र १०० ब्रॉसचा महसूल अदा करून या डोंगरीतून एक हजार ब्रॉस गिट्टीचा उपसा करीत असल्याचा गोरखधंदा गेल्या अनेक दिवसांपासून कंत्राटदारांनी चालविला आहे. गणेशपूर डोंगरीवरील या प्रकारामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. आरमोरी तालुक्यातील महसूल मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या आशीर्वादाने सदर काम चालू असल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रकाराकडे महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष देऊन नियमानुसार गिट्टीचे उत्खनन करण्यास कंत्राटदारांना भाग पाडावे तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गणेशपूर डोंगरी परिसरात गिट्टी उत्खननाच्या परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.