शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

महागाईच्या मुद्यावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

By admin | Published: October 29, 2015 1:58 AM

गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी वाढत्या महागाई विरोधात आळा घालण्यात राज्य व केंद्र सरकारला अपयश आले.

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी वाढत्या महागाई विरोधात आळा घालण्यात राज्य व केंद्र सरकारला अपयश आले. या घटनेच्या निषेधार्थ हल्लाबोल व घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले. याप्रसंगी रायुकाँचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास गोडसेलवार, रिंकू पापडकर, लिलाधर भरडकर, तुकाराम पुरणवार, नत्थुजी पेटकर, दादाजी चुधरी, शहर अध्यक्ष नितीन खोब्रागडे, आकाश पगाडे, गुरूदेव भोपये, रामचंद्र वाढई, विवेक बाबनवाडे, सुभाष धाईत, बाळू चन्नावार, दिलीप शंकरवार, नंदलाल लाडे, शंकर जवादे, हर्षलता येलमुले, सोनाली पुण्यपवार, वच्छला बारसिंगे, सुवर्णा रेभनकर, राजू गुंडावार, मंदिप गोरडवार, दिपक कन्नाके, विजय धकाते, हरिदास गेडाम, सोनल तुंकलवार, पुंडलिक सुर्यवंशी, केशव लडके, शेखर मडावी, जितेंद्र कुमरे, जितेंद्र मुप्पीडवार, संजय गोरडवार, विलास मांडवगडे, निलेश कोटगले, शामसुंदर उराडे, किशोर बावणे, प्राचार्य खुशाल वाघरे, शंकरराव फाये आदी उपस्थित होते. यावेळी राकाँच्या वतीने यावेळी नायब तहसीलदारांना गडचिरोली येथे पक्षाच्या वतीने निवेदनही देण्यात आले. (प्रतिनिधी)