शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

प्लास्टिक बंदीसाठी व्यावसायिकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 6:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत हद्दीतील व्यावसायिकांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर न करण्याबाबतचे नोटीस मुख्याधिकारी विशाल पाटील ...

ठळक मुद्देकारवाई : सिरोंचा नगर पंचायतीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत हद्दीतील व्यावसायिकांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर न करण्याबाबतचे नोटीस मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी दिले आहेत.महाराष्टÑ शासनाच्या पर्यावरण विभागाने प्लास्टिक बंदीची अधिसूचना जाहीर केली आहे. याअगोदरही ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर महाराष्टÑ शासनाने प्रतिबंध घातला आहे. तरीही प्लास्टिकचा वापर दुकानदार तसेच सामान्य नागरिक करतात. प्लास्टिक ही पर्यावरणाला अतिशय घातक आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर व्यावसायिकांनी करू नये, याबाबतचे नोटीस दुकानदारांना पाठविले आहे.प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करीत काही दुकानदारांकडून प्लास्टिक जप्त करण्यात आल्या. सिरोंचा नगर पंचायतीने यापूर्वीही प्रतिबंधित प्लास्टिक जप्तीची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी झाला होता. काही दिवसांनी या मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा प्लास्टिकचा वापर सुरू झाला आहे.जोपर्यंत प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम नागरिकांना कळणार नाही, तोपर्यंत प्लास्टिकचा वापर बंद होणार नाही. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच जनजागृतीची मोहीम हाती घेण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये जनजागृतीची मोहीम राबविल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी