शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ओबीसी आरक्षणाचा लढा तीव्र करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 5:00 AM

पुढच्या टप्प्यात जेल भराे आंदाेलन केले जाईल. त्यासाठी काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी नियाेजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी मंगळवारी केले. भानुदास माळी हे राज्यभरात ओबीसींच्या प्रश्नांवर सभा घेत आहेत. गडचिराेली जिल्ह्यातील त्यांची ३०वी सभा हाेती. ही सभा गडचिराेली येथील सर्किट हाऊसमध्ये मंगळवारी आयाेजित करण्यात आली हाेती. यावेळी ते मार्गदर्शन करीत हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यातील ओबीसीचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करण्यासाठी  ९ ऑगस्ट क्रांतिदिनापासून काॅंंग्रेस लढा उभारील. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील संपूर्ण तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदने पाठविली जातील. पुढच्या टप्प्यात जेल भराे आंदाेलन केले जाईल. त्यासाठी काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी नियाेजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी मंगळवारी केले. भानुदास माळी हे राज्यभरात ओबीसींच्या प्रश्नांवर सभा घेत आहेत. गडचिराेली जिल्ह्यातील त्यांची ३०वी सभा हाेती. ही सभा गडचिराेली येथील सर्किट हाऊसमध्ये मंगळवारी आयाेजित करण्यात आली हाेती. यावेळी ते मार्गदर्शन करीत हाेते. यावेळी त्यांच्यासाेबत ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष भगवान कुळकर, प्रदेश सरचिटणीस  संतोष रसाळकर, उमाकांत धांडे,  नंदकिशोर वाढई, मंगला भुजबळ, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवाणी, काॅंंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी, काेषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, ओबीसी विभाग अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलाणी, नगरसेवक सतीश विधाते, डी. डी. सोनटक्के, वामनराव सावसागडे, आदी उपस्थित हाेते. यावेळी अनिल कोठारे, शंकरराव सालोटकर, दिवाकर निसार, विजयानंद राेडे, नीलेश जेगंठे, कमलेश खानदेशकर, एजाज शेख, बाळू मडावी, घनश्याम वाढई, सुभाष धाईत, महादेव भोयर, राजेंद्र कुकडकार, पंडित पुडके, मुनींद्र म्हशाखेत्री, आशिष कामडी, नामदेव उडाण, घनश्याम मुरवतकर, रोशन सोनुले, उमेश कोलते, वसंत राऊत, हरबाजी मोरे, बंडोपंत चिरमलवार, रजनीकांत मोटघरे, वर्षा  गुलदेवकर, स्मिता संतोषवार, सुधा नागापुरे, नीता वडेट्टीवार, आदी उपस्थित हाेते.

गडचिराेलीतील ओबीसींना न्याय मिळावा- गडचिराेली या मागास जिल्ह्यात ओबीसी समाजाची लाेकसंख्या माेठी आहे. १८ पगड जाती व पाेटजातीमध्ये विखुरलेल्या ओबीसी समाजाला जिल्ह्यात अत्यल्प आरक्षण आहे. त्यात पेसा कायदा लागू केल्याने ओबीसीबांधव संकटात सापडले आहे. शासनाकडून जिल्ह्यातील ओबीसींना न्याय मिळावा, अशी भूमिका स्थानिक काॅंग्रेसच्या ओबीसी नेत्यांनी यावेळी मांडली. 

 

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण