शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

रस्त्यावर कोसळलेल्या झाडावर दुचाकी धडकून एक ठार

By संजय तिपाले | Published: July 22, 2024 12:32 PM

आलापल्ली - मुलचेरा मार्गावरील घटना: अतिवृष्टीने जंगलात झाडांची पडझड

गडचिरोली: जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरु असून विविध ठिकाणी घरे, झाडांची पडझड सुरु आहे.  आलापल्ली - मुलचेरा मार्गावर घनदाट जंगल असून तेथे कोसळलेल्या झाडावर दुचाकी धडकल्याने परप्रांतीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना २१ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली.

नवीनकुमार रेड्डी (४०,हमु. आलापल्ली ता. अहेरी, मूळ  आंध्रप्रदेश) असे मयताचे नाव आहे. दुचाकीवरुन ते आलापल्ली- मुलचेरा मार्गाने जात होते.आलापल्लीपासून दोन किमी अंतरावर झाड कोसळले होते. रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी झाडाला धडकली. यात नवीन यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन २२ रोजी सकाळी तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान, जिल्ह्यात पूरसंकट कायम असून अद्यापही नागपूर व चंद्रपूरशी संपर्क तुटलेला आहे. सध्या २७ मार्ग बंद असून रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन पूर्णत: प्रभावित झाले आहे.

१२ घरांचे नुकसानदरम्यान, २१ जुलै रोजीच्या पावसाने ठिकठिकाणी आतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. जिल्हाभरात १२ घरांचे नुकसान झाले असून एक गोठाही क्षतिग्रस्त झाला. 

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली