शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

गडचिरोलीतील जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:17 AM

जिल्ह्यातील कल्लेडच्या जंगलातील देचलीपेठा उपपोलीस ठाण्यांतर्गत कामासूर व येलाराम गावानजिकच्या जंगलात मंगळवारी सकाळी पोलीस व नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षली ठार झाला.

ठळक मुद्देबंदूक जप्त : कल्लेड जंगलात शोधमोहीम

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यातील कल्लेडच्या जंगलातील देचलीपेठा उपपोलीस ठाण्यांतर्गत कामासूर व येलाराम गावानजिकच्या जंगलात मंगळवारी सकाळी पोलीस व नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षली ठार झाला.सकाळी ९.३० ते १० वाजतादरम्यान ही चकमक झाल्याचे सायंकाळी पोलिसांनी अधिकृतरित्या कळविले. गेल्या ६ डिसेंबर रोजी कल्लेडच्या जंगलात पहाटे झालेल्या चकमकीत ७ नक्षलवादी मारले गेले होते तर काही नक्षलवादी जखमी झाले होते. पळून गेलेले नक्षलवादी कामासूर व येलाराम नजिकच्या जंगलात लपूस बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कामासूर पहाडी परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना मंगळवारी सकाळी चकमक उडाली. नक्षल्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांच्या गोळीने एक नक्षलवादी ठार झाला. यावेळी काही नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. चकमकीनंतर केलेल्या शोधमोहीमेत त्याचा मृतदेह आढळला. घटनास्थळी एक ३०३ रायफल व राऊंड, तसेच काही दैनंदिन वापराचे नक्षल साहित्य मिळाले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस