शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

धाडीपूर्वीच आष्टीतील पानठेले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 11:37 PM

अन्न व औषध विभागाने आष्टी परिसरातील खर्रा विक्री करणाºया पानठेल्यांवर बुधवारी धाड टाकणार असल्याची माहिती प्राप्त होताच दुपारनंतर आष्टीसह परिसरातील पानठेले बंद ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देधाड टाकणार असल्याची माहिती प्राप्त होताच दुपारनंतर आष्टीसह परिसरातील पानठेले बंद

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : अन्न व औषध विभागाने आष्टी परिसरातील खर्रा विक्री करणाºया पानठेल्यांवर बुधवारी धाड टाकणार असल्याची माहिती प्राप्त होताच दुपारनंतर आष्टीसह परिसरातील पानठेले बंद ठेवण्यात आले होते. यामुळे खर्रा शौकिनांचे फार मोठे हाल झाले.आष्टी येथे ६ सुगंधित तंबाखू विक्रेते आहेत. या तंबाखूवर बंदी असतानाही चंद्रपूर येथून मुख्य डिलरकडून सुगंधित तंबाखूचा पुरवठा केला जातो. आष्टी येथील डिलर पानठेलाधारकांना सुगंधित तंबाखू उपलब्ध करून देतात. ही बाब अन्न व औषध प्रशासन विभागाला माहित झाल्यानंतर या विभागाने आष्टीत धाड टाकण्याचे नियोजन केले होते. मात्र ही बाब पानठेलाधारकांपर्यंत पोहोचल्यानंतर बुधवारी पानठेले बंद ठेवले होते. त्यामुळे ते कारवाईपासून वाचले.