शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

श्रमदानातून तलाव निर्मिती

By admin | Published: May 28, 2016 1:31 AM

येथून २० किमी अंतरावर असलेल्या मरपल्ली येथील ग्रामस्थांनी श्रमदान व लोकवर्गणीतून तलाव बांधण्याचा निर्णय घेतला असून

१५ एकर जमीन दान : मरपल्लीवासीयांचा निर्धारजिमलगट्टा : येथून २० किमी अंतरावर असलेल्या मरपल्ली येथील ग्रामस्थांनी श्रमदान व लोकवर्गणीतून तलाव बांधण्याचा निर्णय घेतला असून या कामाचा शुभारंभ गुरूवारी नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला. मरपल्ली हे गाव अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागात मोडते. मागील १५ वर्षांपासून गावातील नागरिकांनी तलाव बांधून देण्याची मागणी प्रशासन व लोकप्रतिनिधीकडे केली होती. मात्र याबाबतची दखल घेण्यात आली नाही. दरवर्षीच या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या मरपल्ली येथील शेतकऱ्यांनी सभा घेऊन विचारविनिमय करून सर्वानुमते लोकवर्गणीतून तलाव निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. तलावासाठी लागणारी १५ एकर जमीन शेतकऱ्यांनी दान दिली आहे. तलावाचे बांधकाम झाल्यास २५० एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तलावाची लांबी ७५० मीटर राहणार आहे. तलावाचे बांधकाम योग्य व्हावे, यासाठी अभियंत्याची नेमणूक केली आहे. जवळपास एक ते दीड कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. मोहमद आसिम मोहमद याकूब यांनी १० एकर, व्यंकटी कुमरे दीड एकर, पेंटा पोचा कुमरे एक, बानपा बापू कुमरे एक एकर, पुलका मरूया बोरकूट यांनी दीड एकर जमीन तलावासाठी दान दिली आहे.