शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

कोत्तागुडम शाळा इमारत कोसळण्याच्या स्थितीत

By admin | Published: June 19, 2014 12:05 AM

तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कोत्तागुडम शाळेची इमारत जीर्ण झाली असून कोसळण्याच्या स्थितीत आहे. काही दिवसातच नवीन शैक्षणिक सत्राला सुरूवात होत

अहेरी : तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कोत्तागुडम शाळेची इमारत जीर्ण झाली असून कोसळण्याच्या स्थितीत आहे. काही दिवसातच नवीन शैक्षणिक सत्राला सुरूवात होत असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने जीर्ण झालेल्या शाळेची दुरूस्ती करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. शाळेची इमारत पूर्णत: जीर्ण झाली असून मे महिन्यात आलेल्या वादळात शाळेचा एक भाग खाली कोसळला. शाळेला सुट्या असल्याने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. दुसऱ्या इमारतीच्या स्लॅबला भेगा गेल्याने लोखंडी रॉड दिसत आहेत. शाळेची दुरूस्ती करण्यासंदर्भात मुख्याध्यापक घनशाम दिखोडकर यांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र इमारतीची दुरूस्ती करण्यासंदर्भात कोणतीच पावले प्रशासनाने उचलली नाही. त्यामुळे कोत्तागुडम येथील शाळेची जीर्ण इमारत केव्हाही कोसळू शकते. शाळेच्या दुरूस्तीकडे प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. कोत्तागुडम शाळेप्रमाणेच अहेरी तालुक्यातील शेकडो इमारती जीर्ण झाल्या आहेत. मात्र त्यांचे प्रस्ताव पं.स. ने जि. प कडे पाठविले नाही.