शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

गणेश विसर्जनासाठी तयारी

By admin | Published: September 12, 2016 2:02 AM

५ सप्टेंबरपासून गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे.

प्रशासन सज्ज : तलाव पात्रात खोलवर उभारले कठडेगडचिरोली : ५ सप्टेंबरपासून गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. रविवारपासून सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे विसर्जनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. गोकुलनगर लगतच्या तलाव परिसरात पाळीवर न.प. प्रशासनाने विद्युतीकरण केले आहे. याशिवाय कामगारांमार्फत दररोज निर्माल्य जमा करून पायऱ्यांची स्वच्छता ठेवली जात आहे. विशेष म्हणजे, पालिका प्रशासनाने यंदा प्रथमच तलाव पात्रात बुडून प्राणहानी होऊ नये, यासाठी १५ फूट खोलपर्यंत लाकडी खांब उभे करून पायरीच्या परिसरात कठडे तयार केले आहे. या कठड्याच्या आत मूर्तींचे विसर्जन करण्याच्या सूचनाही मंडळांना देण्यात आल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)दीडशेवर पोलीस, गृहरक्षक राहणार गडचिरोली शहरातील सार्वजनिक गणेशमूर्तींचे मंडळांमार्फत गोकुलनगर तलावाच्या पात्रात विसर्जन केले जाते. सदर विसर्जन काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गडचिरोली पोलीस ठाण्याच्या वतीने मनुष्यबळाचे योग्य प्रमाणात नियोजन करण्यात आले आहेत. प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी एक ते दोन गृहरक्षक तैनात करण्यात आले आहेत. १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तीचे विर्सजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर २० महिला व ८० पुरूष अशा एकूण १०० गृहरक्षक तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय १० पोलीस अधिकाऱ्यांसह जवळपास ८० पोलीस कर्मचारी सुरक्षेची भूमिका पार पाडणार आहेत, असे ठाणेदार विजय पुराणिक यांनी सांगितले.