शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वीज सुविधांसाठी अतिरिक्त निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 6:00 AM

गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग जंगलाने व्यापला आहे. जंगलातून विद्युत पुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच खर्चही अधिक येते. अजुनही काही गावांमध्ये वीज पुरवठा झाला नाही. जंगलातून विद्युत लाईन गेली असल्याने वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होतो. ज्या गावांना वीज पुरवठा झाला नाही, .......

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला विशेष बाब म्हणून वीज सुविधा पुरविण्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात यावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांच्याकडे केली आहे. निवेदन दिल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील वीज समस्यांबाबत चर्चाही केली.गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग जंगलाने व्यापला आहे. जंगलातून विद्युत पुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच खर्चही अधिक येते. अजुनही काही गावांमध्ये वीज पुरवठा झाला नाही. जंगलातून विद्युत लाईन गेली असल्याने वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होतो. ज्या गावांना वीज पुरवठा झाला नाही, अशा गावांना वीज पुरवठा करण्यासाठी निधी देण्यात यावा, तसेच ज्या गावांना भविष्यात वीज पुरवठा करणे शक्य नाही, अशा गावांना सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे उपलब्ध करून द्यावी, यासाठी वाढीव निधीची तरतूद करावी. गडचिरोली जिल्हा आकांक्षित अंतर्गत येत असल्याने या जिल्ह्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर करावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केली आहे.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते