शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

गोटूलसाठी वनविभाग जागा देणार

By admin | Published: January 05, 2016 1:49 AM

गडचिरोली येथील चांदाळा मार्गावरील वन विभागाच्या सहा हेक्टर जागेवर अतिक्रमण करून आदिवासी देवी-देवतांची

गडचिरोली : गडचिरोली येथील चांदाळा मार्गावरील वन विभागाच्या सहा हेक्टर जागेवर अतिक्रमण करून आदिवासी देवी-देवतांची महापूजा व आदिवासी मेळावा आयोजित करून विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. सदर वन विभागाची जागा गोटुल समितीला देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला दिले. आ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने वनमंत्री मुनगंटीवार यांची भेट घेऊन सदर जागा मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी गोटुल समितीचे जिल्हाध्यक्ष नंदू नरोटे, माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, अ‍ॅड. प्रमोद बोरावार, मोहन पुराम, गजानन कुमरे, निखिल मानकर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)