शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

दलालांच्या माध्यमातून जनावरांची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:32 AM

गडचिराेली : कत्तलीसाठी जनावरांची खरेदी करून त्यांची वाहतूक करण्यासाठी दलालांची साखळी ग्रामीण भागापर्यंत पाेहाेचली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच ...

गडचिराेली : कत्तलीसाठी जनावरांची खरेदी करून त्यांची वाहतूक करण्यासाठी दलालांची साखळी ग्रामीण भागापर्यंत पाेहाेचली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पाेलीस व नागरिकांचे लक्ष चुकवून शेकडाे जनावरे नेेली जातात. शेतीत यंत्राचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे जनावरांची गरज कमी झाली आहे. तसेच गाय, म्हैस, बैल यासारखी जनावरे पाळल्यास दिवसभर त्यांना चारायला न्यावे लागते. परिणामी इतर जाेड व्यवसाय करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे अनेक पशुपालकांनी जनावरे विकण्यास सुरुवात केली आहे. याचा गैरफायदा दलालांकडून घेतला जात आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली जनावरे कत्तलीसाठी नेली जातात. यासाठी मुख्य व्यापाऱ्याने गावात दलाल नेमले आहेत. हे दलाल जनावरांचा शाेध घेतात. तसेच जनावरांची वाहतूक करण्यासही मदत करतात. यासाठी त्यांना निश्चित कमिशन मिळते. त्यामुळेच एका वेळेवर ट्रकभर जनावरे नेली जातात. दरवर्षी जनावरांची विक्री हाेत असल्याने ग्रामीण भागातील पशुधन घटण्यास सुरुवात झाली आहे. १० वर्षांच्या पूर्वी असलेल्या पशुधनाच्या तुलनेत आता केवळ १० टक्के पशुधन शिल्लक आहे.