धान खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे सभापती बारीकराव पदा, उपसभापती रत्नाकर धाईत, विपणन निरीक्षक आर. एन. पदा, सी.डी. मोहुर्ले, सरपंच वासुदेव मसराम, नाना नारनवरे, , शालिकराम मोहुर्ले, के. एफ. हिचामी, रामहरी चौधरी, जी. एल. निकुरे, मारोती गुरनुले, व्ही. बी.गरमडे, ईश्वर मडावी, प्रशांत ढोक, व्ही. वाय. कोकोडे, रामभाऊ हस्तक, प्रभाकर आखाडे, एन. एन. किरंगे, केशव घोडमारे, जीवन दडमल, भास्कर घोडमारे, उमाजी मुरकुटे, भामराज हर्षे प्रामुख्याने उपस्थित होते. देलनवाडी येथे रबी धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने सुकाळा, मोहझरी, मानापूर, शिवनी (बु.) नागरवाही, मेंढेबोडी, कोसरी, मांगदा व संस्थेशी संलग्न असणाऱ्या १३ गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे व्यवस्थापक दिलीप कुमरे, कर्मचारी सोमेश्वर नागपूरकर, प्रदीप नेवारे, वच्छला घोडमारे यांनी परिश्रम घेतले.
===Photopath===
020621\4949img-20210602-wa0066.jpg
===Caption===
खरेदी केंद्राचे उद्घाटन करताना