शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

भाजप-राकाँच्या मनोमीलनातून रवींद्रबाबा आत्राम झाले सभापती

By admin | Published: January 11, 2017 2:10 AM

अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रवींद्रबाबा आत्राम यांची वर्णी लावण्यात आली आहे.

भाजपाचे बिनशर्त समर्थन : अहेरी बाजार समितीची निवडणूक अहेरी : अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रवींद्रबाबा आत्राम यांची वर्णी लावण्यात आली आहे. मंगळवारी बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत रवींद्र आत्राम सभापती पदी तर उपसभापतीपदी चैतु नरंगो उसेंडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणुकीच्या वेळी एकूण १८ पैकी ११ सदस्य उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेला कंगाली केशव कुल्हे, येगोलपवार सत्यनारायण व्यंकटी, कोडपा मदना नानाजी, दहागावकर मारोती लचमा, मडावी निर्मला अशोक, सिडाम सोमी गोसाई, मारय्या संपत पोचम, पत्तीवार प्रशांत सुधाकर, सेनवाज महेबूब शेख आदी संचालक उपस्थित होते. विजयानंतर रवींद्र आत्राम यांनी भाषणात पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या सहकार्यानेच मला सभापती पद मिळविता आले. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनात मी सर्वांच्या सहकार्याने काम करीन, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सर्व सहकाऱ्यांनी राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. राकाँच्या विजयाबद्दल फटाके फोडून आतिषबाजी केली. निवडणुकीच्या प्रसंगी प्रकाश गुड्डेलीवार, मुत्तन्ना दोंतुलवार, श्रीकांत मद्दीवार, रवी नेलकुद्री, दामोधर सिडाम, कैलास कोरेत, पोशालू सुदरी, लक्ष्मण येर्रावार, निसार सय्यद, नगरसेवक शैलेश पटवर्धन, श्रीनिवास चटारे, कबीर शेख आदी भाजप व राकाँचे कार्यकर्ते हजर होते. (शहर प्रतिनिधी)