शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

रेल्वेचे खात्रीशीर तिकीट मिळणार

By admin | Published: June 15, 2014 11:32 PM

रेल्वेच्या २४ तासाआधी मिळणाऱ्या तत्काळ तिकीटातील वेटिंग आता पूर्णपणे बंद होणार आहे़ तत्काळ तिकीटामध्ये येत्या आॅगस्ट महिन्यापासून फक्त खात्रीशिर तिकीटच (कन्फार्म) मिळणार आहे.

देसाईगंज : रेल्वेच्या २४ तासाआधी मिळणाऱ्या तत्काळ तिकीटातील वेटिंग आता पूर्णपणे बंद होणार आहे़ तत्काळ तिकीटामध्ये येत्या आॅगस्ट महिन्यापासून फक्त खात्रीशिर तिकीटच (कन्फार्म) मिळणार आहे. यादिशेने रेल्वे विभागाच्या हालचाली सूरू झाल्या आहेत़ सर्वसाधारण तिकीटामध्ये वेटिंग सुरू झाल्यावर रेल्वे विभागाच्या २४ तासाआधी सुरू होणाऱ्या तत्काळ तिकिटांतर्गत तिकीट घेणाऱ्यांची गर्दी होते. काही मिनीटात तत्काळ तिकीटाचा कोटा देखील संपूष्टात येतो़ मात्र त्यानंतर तत्काळ मध्ये देखील वेटींग सुरू होते़ मात्र तत्काळ तिकीटाची वेटींग फारच कमी प्रमाणात कन्फार्म होते़ प्रवाशांचा नाईलाज असल्यामूळे प्रवाशी जादा रक्कम देऊन तत्काळचे तिकीट घेत असतात़ तत्काळ तिकीटाचे आरक्षण घेताना स्लिपर कोचसाठी प्रवाशांना जादाचे १५० रूपये शुल्क व एसी कोचसाठी ही रक्कम दुप्पट म्हणजे ३०० रूपये अदा करावे लागतात़ तत्काळ तिकिट रद्द होत नाही़ या समस्येमुळे प्रवाशांना तत्काळचे वेटींग तिकीट मिळूनही ते तिकीट निश्चित होत नाही़ तिकीटापोटी दिलेली रक्कम परत मिळत नाही़ या समस्येतुन मार्ग काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तत्काळमध्ये वेटिंग न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयाची अंमलबजावणी येत्या आॅगस्ट महिन्यात होणार आहे. (वार्ताहर)