शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

वन शहीदांच्या स्मृतीत आलापल्लीत रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:58 PM

आलापल्ली वनविभाग,भामरागड वनविभाग, महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना व वनरक्षक-पदोन्नत वनपाल संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने वनसभागृह येथे वनशहीद दिन साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देवन कर्मचारी संघटनांचा पुढाकार : जंगल व वन वाचविण्याचे केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्ली वनविभाग,भामरागड वनविभाग, महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना व वनरक्षक-पदोन्नत वनपाल संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने वनसभागृह येथे वनशहीद दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी गडचिरोली वनवृत्तामध्ये वन व वन्यजीवांचे रक्षण करताना विरमरण पत्कारणारे वनशहीद वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील, वनरक्षक पेडीचेर्ला, चिचघरे, वनमजूर मेकला, कुंजाम, दुर्गे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी वनशहीदांच्या सन्मानार्थ मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीला सहायक वनसंरक्षक एच.जी.मडावी यांनी हस्ते हिरवी झंडी दाखविली. रॅली वनसंपदा इमारत येथून सुरू करून आलापल्ली शहराच्या मुख्यमार्गाने फिरविण्यात आली. रॅलीचे समारोप विभागीय कार्यालय येथे करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक सावरडेकर होते. अथिती म्हणून सहाय्यक वनसंरक्षक मडावी, वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील, शेखर तनपुरे, लेले, चौहान, घोंगडे, धोन्नोडे, पुनम बुद्धावार व नितीन कुमरे होते. याप्रसंगी अक्ष्यक्षस्थानावरून बोलताना सावरडेकर यांनी वनाच्या रक्षणार्थ प्राणाची आहुती देणाऱ्या वनशहीदांच्या बलीदानानेच आज वन व वन्यजीव सुरक्षीत असल्याचे म्हटले. तर वनरक्षक-पदोन्नत वनपाल संघटनेचे उपाध्यक्ष सुविनय सरकार यांनी प्रत्येकानी वनशहीद बांधवच्या परिवाराला नियमीत मदत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमांचे संचालन वनरक्षक वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश शेरेकर तर आभार आनंद जुनघरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईश्वर मांडवकर, नागोराव सिडाम, साबळे, विनोद शिंदे, प्रदीप गेडाम, बाळु मडावी, राम तोकला, बि.डी.नागोसे, प्रदीप घुटे, गजमीये, भारत निमरड, धनजय कुमरे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :forest departmentवनविभाग