शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

कंत्राटदार येनगंटीवर बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:37 PM

सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील रेती कंत्राटदार आणि नाग विदर्भ समिती व भाजपशी जवळीक असलेल्या अजय येनगंटी याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देपीडित अल्पवयीन : बाल न्यायमंडळात दिली कबुली

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील रेती कंत्राटदार आणि नाग विदर्भ समिती व भाजपशी जवळीक असलेल्या अजय येनगंटी याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. गावातील एका अल्पवयीन युवतीचे त्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.पीडित युवतीचे १५ व्या वर्षीच लग्न झाले होते. परंतू ती सासरी न नांदता पुन्हा माहेरी आली. तिच्या आईने सासरी जाण्याचा आग्रह धरत तिला घरी ठेवण्यास नकार दिला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्या युवतीला येनगंटी यांच्या वसतिगृहात ठेवण्यात आले. परंतू त्या युवतीशी अजय येनगंटी याने लग्नाचे आमिष देत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या अत्याचारामुळे अखेर तिला घोट येथील जिल्हा बाल न्याय मंडळात ठेवण्यात आले. तिथे त्या युवतीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. येनगंटी हा पालकमंत्र्यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. भाजपने मात्र तो पक्षाच्या कोणत्याही पदावर नसल्याचे स्पष्ट केले. गडचिरोली पोलिसांनी येनगंटी याच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून हे प्रकरण आसरअल्ली पोलिसांकडे वर्ग केले.