शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

सूर्यापल्ली भागातील रस्ते चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:00 AM

कधी मुसळणार तर कधी रिमझिम मात्र पावसाने उसंत घेतली नाही. अतिवृष्टीमुळे सूर्यापल्ली नाल्याला पूर आला. हा पूर ओसरला. मात्र नाल्यावर जडाऊ लाकडांचा कचरा जमा झाला आहे. राजाराम-कमलापूूर मार्गावरील एक किमी अंतरावरील सूर्यापल्ली गावाजवळचा रस्ता पूर्णत: खचला. रायगट्टा गावाजवळच्या नाल्याजवळचा रस्ता खचला आहे.

ठळक मुद्देआवागमनासाठी अडचण : नाल्याजवळ दोन्ही बाजूने साचला कचरा

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात संततधार पाऊस झाल्याने तसेच पूरपरिस्थितीमुळे अनेक डांबरी व खडीकरणाचे रस्ते खराब झाले. पुरामुळे गावागावाला जोडणारे रस्ते चिखलमय झाले असून नाल्याजवळ दोन्ही बाजूने कचरा साचला आहे. एकूणच सूर्यापल्ली भागातील रस्त्यांची पावसामुळे दुर्दशा झाली आहे.२५ जुलैपासून ६ सप्टेंबरपर्यंत कमलापूर भागात पाऊस झाला. कधी मुसळणार तर कधी रिमझिम मात्र पावसाने उसंत घेतली नाही. अतिवृष्टीमुळे सूर्यापल्ली नाल्याला पूर आला. हा पूर ओसरला. मात्र नाल्यावर जडाऊ लाकडांचा कचरा जमा झाला आहे. राजाराम-कमलापूूर मार्गावरील एक किमी अंतरावरील सूर्यापल्ली गावाजवळचा रस्ता पूर्णत: खचला. रायगट्टा गावाजवळच्या नाल्याजवळचा रस्ता खचला आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात या भागातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था होते. प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यानंतर दरवर्षी रस्त्यांची डागडुजी केली जाते. मात्र ही डागडुजी तात्पुरत्या स्वरूपाची असते. त्यामुळे हे रस्ते अधिक काळ टिकत नाही.गेल्या चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात पावसाने कहर केला. वर्षभराच्या पावसाने चार महिन्यांतच सरासरी गाठली. विशेष म्हणजे अहेरी उपविभागाच्या भामरागड, सिरोंचा व अहेरी या तीन तालुक्यात बऱ्याचदा अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीने खडीकरण रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. शेताकडे जाणारे व गावागावाला जोडणारे कच्च्या स्वरूपाच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील रस्त्यांचीही अशाच प्रकारे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा