शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

स्वत:च्या स्वार्थासाठी नक्षल्यांनी केली दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 12:52 AM

स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी दुर्गम भागात असलेल्या आदिवासींचा वापर केला आहे. त्यांना विकासापासून वंचित ठेवले.

ठळक मुद्दे हरी बालाजी यांचे प्रतिपादन : गडचिरोली येथे जनमैत्री मेळावा; उपस्थितांना शेती उपयोगी साहित्याचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी दुर्गम भागात असलेल्या आदिवासींचा वापर केला आहे. त्यांना विकासापासून वंचित ठेवले. हिंसेच्या माध्यमातून त्यांनी वचक निर्माण केला, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांनी केले.उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीतर्फे २५ ते २७ जुलै दरम्यान जनमैत्री मेळावा व तीन दिवशीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हरी बालाजी बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक (अभियान) नवनाथ ढवळे, पोलीस उपअधीक्षक गृह गणेश बिरादार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी निपाने, जिल्हा क्रीडा अधिकारी शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याला चामोर्शी, पोटेगाव, घोट, रेगडी येथील दुर्गम भागातील आदिवासी बांधव उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. रामटेके यांच्याकडून शिबिरार्थींची तपासणी करण्यात आली. त्यांना शेती उपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. व्यसनाधिनतेचे आरोग्यावर होणाºया परिणामाविषयी मार्गदर्शन केले. शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती दिली. योजनांच्या अर्जांचे वाटप करण्यात आले. दहशतवाद व नक्षलवाद विरोधी शपथ देण्यात आली. संचालन व आभार पीएसआय सतीश सिरसाट यांनी मानले.