शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

शालेय पोषण आहाराच्या खर्चाचा दर वाढला

By admin | Published: October 15, 2015 1:41 AM

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन दिले जाते. सदर पोषण आहार पुरविण्याच्या खर्चात राज्याच्या

पाच टक्क्यांनी वाढ : इंधन, भाजीपाला खर्चाचा समावेशगडचिरोली : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन दिले जाते. सदर पोषण आहार पुरविण्याच्या खर्चात राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २०१५-१६ या वर्षात सुधारित दर लागू करून पाच टक्क्यांनी वाढ केली आहे. पूर्वी शालेय पोषण आहार योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गासाठी प्रतिदिन प्रती लाभार्थी आहार खर्च मर्यादा ३.५९ व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ५.३८ रूपये दर निश्चित करण्यात आला होता. वाढत्या महागाईनुसार शासनाने या खर्चाच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ केली आहे. १२ आॅक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार आता इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्रती विद्यार्थ्यांना प्रतिदिन ३.७६ एवढी आहार खर्च मर्यादा व ३.६७ असा आहाराचा दर निश्चित करण्यात आला आहे. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी ५.६४ आहार खर्च मर्यादा व आहाराचा दर ५.४६ इतका निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी धान्य पुरवठा करण्यासाठी २.३० एवढा खर्चाचा दर तर याच वर्गातील विद्यार्थ्यांसाठी इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणाऱ्या खर्चाचा दर १.३७ रूपये निश्चित करण्यात आला आहे. ६ वी ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी धान्य पुरवठा खर्चाचा दर ३.७४, इंधन, भाजीपाला खर्चाचा दर १.७२ निश्चित केला आहे.