शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

विद्युत खांब पडल्याने रोवणी खोळंबली

By admin | Published: July 29, 2014 11:47 PM

येथून जवळच असलेल्या पळसगाव येथील प्रल्हाद शंभरकर यांच्या शेतामध्ये गेल्या १० दिवसांपासून विद्युत खांब कोसळले आहे. यामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाचे कनेक्शन बंद झाले आहे.

जोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या पळसगाव येथील प्रल्हाद शंभरकर यांच्या शेतामध्ये गेल्या १० दिवसांपासून विद्युत खांब कोसळले आहे. यामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाचे कनेक्शन बंद झाले आहे. पावसाने उसंत घेतल्यामुळे पाणी पुरवठाअभावी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या रोवणीचे काम बंद पडले आहे. येत्या चार दिवसात विद्युत विभागाने खांब उचलून विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा विद्युत विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जोगीसाखरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या चार वर्षांपासून जोगीसाखरा येथील प्रल्हाद शंभरकर यांच्या शेतात विद्युत खांब वाकलेल्या अवस्थेत होते. १० दिवसापूर्वी रात्रीच्या वेळी हे वाकलेले खांब शेतात कोसळले. मात्र कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. शेतात खांब पडल्यासंदर्भाची माहिती विद्युत विभागाला अनेकदा देण्यात आली. मात्र विद्युत विभागाने सदर खांब उचलून विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी दिरंगाई करीत आहे. जोगीसाखरा परिसरातील पळसगाव येथील २५ टक्के शेतकऱ्यांकडे कृषीपंपाचे कनेक्शन आहे. मात्र खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा बंद झाला आहे.