शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ज्येष्ठांनी सवलतींचा लाभ घ्यावा

By admin | Published: July 18, 2016 2:14 AM

ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना व सवलती आहेत. शासकीय योजना व सवलतींचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, ...

न्यायालयात कायदेविषयक शिबीर : जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे आवाहन गडचिरोली : ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना व सवलती आहेत. शासकीय योजना व सवलतींचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सु. सो. शिंदे यांनी रविवारी केले. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या वतीने जिल्हा न्यायालयात ‘ज्येष्ठ नागरिकांसंबंधी कायदे व शासकीय योजना’ या विषयावर कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून न्यायाधीश सु. सो. शिंदे बोलत होते. शिबिरात मार्गदर्शक म्हणून जिल्हा न्यायाधीश- २, तथा सहायक सत्र न्यायाधीश एस. टी. सूर, प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव ता. के. जगदाळे, मुख्य न्याय दंडाधिकारी आर. बी. रेहपाडे, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) कळसकर, दिवाणी न्यायाधीश सिंघेल, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. एम. बर्लावार, संघटनेचे सचिव डी. डी. सोनटक्के उपस्थित होते. प्रास्ताविकातून न्यायाधीश ता. के. जगदाळे यांनी ज्येष्ठ नागरिकांसंबंधी कायदे या विषयावर मार्गदर्शन केले. सहायक सत्र न्यायाधीश एस. टी. सूर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, त्यांचे अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे डी. एन. बर्लावार यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना याबाबत मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजना व सवलतींचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ लिपीक व्ही. व्ही. वाळके तर आभार ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव डी. डी. सोनटक्के यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी तसेच जिल्हा न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)