शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

प्राणहिता नदीतून सागवान तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 1:02 AM

अहेरी वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बोरी बिटमधील प्राणहिता नदीच्या पात्रातून जवळपास दोन लाख रुपये किमतीची सागवान लाकडे जप्त करण्यात आली. सदर कारवाई शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

ठळक मुद्देदोन लाखांची लाकडे जप्त : तेलंगणात जात होते

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बोरी बिटमधील प्राणहिता नदीच्या पात्रातून जवळपास दोन लाख रुपये किमतीची सागवान लाकडे जप्त करण्यात आली. सदर कारवाई शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली.प्राणहिता नदी पात्रातून लाकडाची तस्करी होत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांनी या भागात सातत्याने लक्ष पुरविले होते. खबऱ्यांचे जाळे तयार करून अद्यावत माहिती प्राप्त करीत होते. २३ मार्च रोजी त्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये नदी पात्रातून तेलंगणा राज्यात नेण्याच्या उद्देशाने पाण्यात बांधून ठेवलेली सागवानी लाकडे तसेच नदी काठावर असलेली लाकडे जप्त करण्यात आली.सदर कारवाई आलापल्लीचे क्षेत्र सहायक योगेश शेरेकर रामाराव देवकते, आलापल्ली परिक्षेत्राचे वनरक्षक धनयंज कुमरे, काशिनाथ टेकाम, नानाजी सोयाम यांनी केली. विशेष म्हणजे बोरी बिटमध्ये यापूर्वी मोठ्या प्रमाणात लाकूड तस्करी झाली होती. या प्रकरणी एका कर्मचाऱ्याला निलंबित सुध्दा करण्यात आले होते. त्यानंतर या परिसरात वनकर्मचाऱ्यांची विशेष पाळत ठेवली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग