शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

भंगार बसेसचा प्रवाशांना फटका

By admin | Published: May 05, 2017 1:08 AM

गडचिरोलीवरून ब्रह्मपुरीला जाणारी बस कुरूड गावाजवळ बंद पडली. परिणामी प्रवाशांना सायंकाळी

धक्का मारूनही बस सुरू होईना : कुरूड गावाजवळ बस पडली बंद; प्रवासी त्रस्त देसाईगंज : गडचिरोलीवरून ब्रह्मपुरीला जाणारी बस कुरूड गावाजवळ बंद पडली. परिणामी प्रवाशांना सायंकाळी उशिरापर्यंत दुसऱ्या बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागले. भंगार बस उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ब्रह्मपुरी आगाराची एमएच ४० एन ८९५७ क्रमांकाची बस बुधवारी सायंकाळी ५ वाजता प्रवाशी घेऊन आरमोरीकडे मार्गस्थ झाली. दरम्यान बसमध्ये बिघाड निर्माण होऊन ही बस कुरूड गावाजवळ बंद पडली. प्रवाशांनी उतरून बसला धक्का मारला. मात्र बस सुरू झाली नाही. दुसरी बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन चालक व वाहकाने दिले. मात्र दुसरी बस लवकर पोहोचली नाही. त्यामुळे प्रवाशांना रात्री उशीरापर्यंत ताटकळत बसावे लागले. आगारातून बस सोडताना ती व्यवस्थित आहे काय, याची शहानिशा करणे आवश्यक असतानाही आगारातील तांत्रिक कर्मचारी व चालक अनेकवेळा अशा प्रकारची शहानिशा करीत नाही. त्यामुळे मार्गात बस बंद पडल्याच्या घटना घडतात.