या आंदोलनादरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत त्वरित दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली. या आंदोलनात शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, जिल्हा युवक काँग्रेस निरीक्षक केतन रेवतकर, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अतुल मल्लेलवार, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, महिला सेल जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, नंदू वाईलकर, नीतेश राठोड, संजय चन्ने, प्रतीक बारसिंगे, तोफिक शेख, घनश्याम मुरवतकर, गौरव अलाम, हरबाजी मोरे, हेमंत भाडेकर, पंकज बारसिंगे, आशिष कामडी, विपुल येलेंट्टीवार, निखिल खोब्रागडे, माजी नगरसेविका लता मुरकुटे, पुष्पा कुमरे, पौर्णिमा भडके, सुवर्णा उराडे, नीला निंदेकर, नीता वडेट्टीवार, स्मिता संतोषवार, वर्षा गुलदेवकर, आरती कंगाले, फातिमा पठाण, कुणाल ताजने, योगेश नैताम, मयूर गावतुरे, खुशाल कुंभारे, रोहित निकुरे, तुषार सोनुले, निव्या कुंभारे, समीर ताजने, कमलेश खोब्रागडे, शिवम ओदेलवार, आदी उपस्थित हाेते.
दरवाढीविराेधात युवक काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:23 AM