शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सिरोंचा नगर पंचायतकडून नाका सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 10:38 PM

सिरोंचा शहरातील मुख्य मार्गावरून वाहनाद्वारे जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. दररोज रेती भरलेल्या ट्रकांची वाहतूक केली जाते.

ठळक मुद्देप्रती ट्रक १०० रूपये आकारणी : वाहनांकडून वसूल करणार पर्यावरण शुल्क

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा शहरातील मुख्य मार्गावरून वाहनाद्वारे जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. दररोज रेती भरलेल्या ट्रकांची वाहतूक केली जाते. या वाहनांकडून पर्यावरण शुल्क आकारणीसाठी स्थानिक नगर पंचायत प्रशासनातर्फे दोन सप्टेंबर शनिवारपासून येथे नाका सुरू करण्यात आला आहे.सिरोंचा-आसरअल्ली मार्गावर निजमबाद-जगदलपूर महामार्ग क्रमांक ६३ वर वन विभागाच्या बगिचाजवळ नगर पंचायतीने हा पर्यावरण शुल्क नाका सुरू केला आहे. हजारो वाहनाच्या वाहतुकीमुळे नगर पंचायतीचे होणारे पर्यावरण नुकसान भरून काढण्यासाठी नगर पंचायतीने सदर पर्यावरण शुल्क नाका सुरू केला आहे.या मार्गावरून रात्रंदिवस २४ तास रेती वाहतुकीची वाहतूक ट्रकांद्वारे होत असते. सदर वाहनांकडून शुल्क वसूल करण्यासाठी सदर नाका २४ तास सुरू राहणार आहे. या नाक्यावर तीन शिप्टमध्ये चार कर्मचºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नगर पंचायतीचा एक व खासगी म्हणून तीन बेरोजगार युवकांचा समावेश आहे. आसरअल्ली-निजमबाद-जगदलपूर या महामार्गावरून जाणाºया ट्रकांकडून प्रत्येकी १०० रूपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे, अशी माहिती सिरोंचा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी लोकमतशी बोलताना दिली.सौंदर्यीकरणासाठी निधी वापरणारपर्यावरण शुल्क नाक्याच्या माध्यमातून वाहनांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. सदर महसुलातून शहरात बगिचा तयार करणे, झाडे लावणे तसेच इतर सौंदर्यीकरणाच्या कामावर हा निधी खर्च करण्यात येणार आहे. नगर पंचायतीचे या माध्यमातून उत्पन्नही वाढणार आहे.