शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
2
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
3
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
4
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
5
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
6
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
7
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
9
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
11
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
12
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
13
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
15
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
16
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
17
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
19
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
20
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

भूमीगत पुलाचा प्रश्न मार्गी लावा

By admin | Published: June 17, 2016 1:22 AM

देसाईगंज येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी भूमीगत पूल आवश्यक आहे. त्यामुळे या पुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, असे निर्देश

कामाचा घेतला आढावा : मंडळ रेल्वे प्रबंधकांचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशदेसाईगंज : देसाईगंज येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी भूमीगत पूल आवश्यक आहे. त्यामुळे या पुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, असे निर्देश दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे मंडळाचे रेल्वे प्रबंधक अमितकुमार अग्रवाल यांनी केले. गुरूवारी त्यांनी वडसा रेल्वेस्थानकाला आकस्मिक भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी दक्षिण-पूर्व मध्यरेल्वेचे वरिष्ठ यातायात प्रबंधक सचिन शर्मा, बांधकाम मुख्य अभियंता पांडे, वरिष्ठ मंडळ संकेत तथा दूरसंचार अभियंता आर. ए. हांडे, नागपूरचे वरिष्ठ अभियंता पी. व्ही. व्ही. सत्यनारायण, बांधकाम अभियंता पात्रो, सहायक सी. ई. ई. शालिकराम, वाणिज्य निरिक्षक रवींद्र पाटील, डी. एस. कोराम, सहायक अभियंता गुप्ता, नागभिडचे अभियंता पांडे, स्टेशन अधीक्षक पी. एस. भोंडे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य डॉ. विष्णू वैरागडे, ऋषी शेबे, स्टेशन मास्टर रितेशकुमार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मंडळ रेल्वे प्रबंधक अमितकुमार अग्रवाल यांनी बांधकाम, यातायात, विद्युत, संकेत व दूरसंचार, पाणी पुरवठा, प्रवाशी निवारा आदी विभागांच्या प्रमुखांशी सविस्तर चर्चा केली. वडसा रेल्वेस्थानकावर एक रेल्वे भवन उभारले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या ठिकाणी असलेल्या समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्यानंतर डीआरएम अमितकुमार अग्रवाल यांनी गडचिरोली येथे भेट देऊन येथील रेल्वे तिकीट काऊंटरची पाहणी केली व वडसा-गडचिरोली मार्गाचे भूमिअधिग्रहण पूर्ण झाल्याशिवाय या कामाला गती मिळणार नाही, असे स्पष्ट केले. (वार्ताहर)