शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

विद्यानगरातील रस्ते व नाली बांधकामासह पाण्याची समस्या साेडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:33 AM

आरमोरी नगर परिषदेंतर्गत प्रभाग क्रमांक १ विद्यानगरजवळील मुख्य रस्त्यापासून इटियाडोह काॅलनीपर्यंत नाली व रस्त्याचे काम करावे, वडसा मुख्य ...

आरमोरी नगर परिषदेंतर्गत प्रभाग क्रमांक १ विद्यानगरजवळील मुख्य रस्त्यापासून इटियाडोह काॅलनीपर्यंत नाली व रस्त्याचे काम करावे, वडसा मुख्य रस्त्यालगत पूल रुंदीकरण, सोलर पाणी पुरवठा अंतर्गत ओम शांती भवनजवळ ट्यूब वालवरती तयार करून भैसारे ते काशीनाथ पोटफोडे यांच्या घरापर्यंत बांधकाम करावे, ओमशांती भवन ते वसंतराव खोब्रागडे यांच्या घरापर्यंत सोलर पाणीपुरवठा योजना देण्यात यावी. नळाचे पाणी नियमित देण्यात यावे, आदी मागण्यांचा निवेदनात सहभाग हाेता. निवेदनातील मागण्यांचा सविस्तर विचार करून त्या मान्य कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देताना काँगेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजू गारोदे, विनोद नेऊलकर, जयप्रकाश रामटेके, सुधीर जुमनाके, ललित उंदीरवाडे, भावना बारसागडे, रेखा सयाम, रेखा दिघोरे, चंदा कुळमेथे, चिना चोपडे, अनुज्ञा बरडे, मीना गजभिये, कोकिळा बोरकर, अनिता पाटील, माधुरी गुंडरवार, अनुराधा ठाकूर, आशिष खोब्रागडे, गीता खोब्रागडे आदी उपस्थित होते.