शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
4
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
5
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
6
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
7
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
8
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
9
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
10
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
11
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
12
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
13
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
14
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
15
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
16
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
17
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
18
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
19
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
20
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट

कार्यशाळेत ज्युनिअर काॅलेज शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:24 AM

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अविनाश बोर्डे होते. सभेला प्रा. सूर्यकांत भोंगळे, प्रा. श्रीनिवास चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश प्राध्यापक उपस्थित ...

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अविनाश बोर्डे होते. सभेला प्रा. सूर्यकांत भोंगळे, प्रा. श्रीनिवास चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश प्राध्यापक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या निर्देशामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मनात अनेक शंका होत्या. महासंघाने सूचविलेला ३० - ३० - ४० हा फॉर्म्युला जसाच्या तसा राबवून विद्यार्थ्यांना न्याय दिल्यामुळे त्यांनी शासनाचे आभार व्यक्त करून शिक्षकांनी जबाबदारीने आणि योग्य वेळेत मूल्यमापन करावे, असे आवाहन डॉ. अविनाश बोर्डे यांनी केले. १२वी मूल्यमापनाविषयी महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी १२वी मूल्यमापनासंबंधी अभ्यासपूर्वक व सोयीस्कर तंत्र सांगितले. अनेक शिक्षकांनी विचारलेल्या समस्यांचे व शंकांचे समाधान केले. सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रा. भाऊराव गोरे यांनी केले. केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. धर्मेंद्र मुनघाटे यांनी सूत्रसंचालन केले, तर जिल्हा सचिव प्रा. विजय कुत्तरमारे यांनी आभार मानले.