शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

आदिवासी देवतांच्या महापूजेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 1:42 AM

चांदाळा मार्गावरील गोटूल भूमीवर आदिवासी देवातांच्या महापूजेचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.

ठळक मुद्देरविवारी विचारमंथन : चांदाळा मार्गावरील गोटूल भूमीवर मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चांदाळा मार्गावरील गोटूल भूमीवर आदिवासी देवातांच्या महापूजेचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या महापूजेला शेकडो आदिवासी इलाका पुजारी, भूमकाल, इलाका प्रमुख, तालुका प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजक असलेले आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी समाजसेवक देवाजी तोफा, माधव गोटा, सुरेश बारसागडे, डॉ. चौधरी, आदिवासी व गैरआदिवासी समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शनिवारी सायंकाळी ४ वाजता केवळ महापूजेचा कार्यक्रम पार पडला. रविवारी सकाळी १० वाजेपासून ग्रामसभांचा महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात जिल्हाभरातील ग्रासमभांचे प्रतिनिधी गावाच्या विकासात भेडसावणाºया समस्या मांडणार आहेत. या समस्या सोडविण्यासाठी विचारमंथन केले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक गावांमध्ये पेसा कायदा लागू झाला आहे. मात्र अजूनपर्यंत नागरिक अनभिज्ञ आहेत. पेसाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याबाबतही मेळाव्यात विचारमंथन केले जाणार असल्याची माहिती आ. डॉ. होळी यांनी दिली.