शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
2
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
3
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
4
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
5
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
6
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
7
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
8
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
9
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
10
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
11
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
12
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
13
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
14
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
15
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
16
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
17
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
18
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
19
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
20
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...

एसटी-बोलेरोची समोरासमोर धडक

By admin | Published: May 20, 2016 1:17 AM

राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराची बस व बोलेरो वाहनाची समोरासमोर धडक झाल्याची घटना

शिवणी बसथांब्यावरील घटना : पाच किरकोळ जखमीगडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराची बस व बोलेरो वाहनाची समोरासमोर धडक झाल्याची घटना गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात चार ते पाच जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. राज्य परिवहन महामंडळाची एमएच-०७-सी-७६८७ क्रमांकाची बस गडचिरोलीकडून चामोर्शीकडे प्रवाशी घेऊन जात होती. तर चामोर्शीवरून गडचिरोलीकडे एमएच-३३-ए-२५३८ क्रमांकाचे बोलेरो वाहन येत होते. शिवणी बसथांब्यासमोर एक दुचाकीस्वार आपल्या वाहनात हवा भरत होता. या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाने बस बाजुने हाकली. दरम्यान चामोर्शीकडून येणाऱ्या बोलेरो व एसटीची समोरासमोर धडक बसली.या घटनेची तक्रार गडचिरोली पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या इसमांची नावे कळू शकली नाही. या अपघातात बोलेरो वाहन समोरच्या बाजुने प्रचंड क्षतीग्रस्त झाले. तसेच एसटी महामंडळाचेही नुकसान झाले. (स्थानिक प्रतिनिधी)