शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

१३ पासून सखी मंच नोंदणीला प्रारंभ

By admin | Published: February 13, 2016 12:57 AM

लोकमत सखी मंचच्या २०१६ सत्राच्या नोंदणीला १३ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात प्रारंभ होत आहे.

आकर्षक बक्षीस : सखींना मिळणार विम्याचे सुरक्षा कवचगडचिरोली : लोकमत सखी मंचच्या २०१६ सत्राच्या नोंदणीला १३ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात प्रारंभ होत आहे. सखी मंच सदस्यता नोंदणी करणाऱ्या सखींना विविध प्रकारची आकर्षक बक्षिसे यासह वैयक्तिक अपघाती विम्याचेही सुरक्षा कवच मिळणार आहे. सखी मंच सदस्य नोंदणी करणाऱ्या सदस्यांना ओळखपत्र, युरो कॅसरोल स्टिल सेट, फिटनेस बुक, १ लाखांचा वैयक्तिक अपघाती मृत्यू विमा तसेच विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. सखी मंच सदस्य नोंदणीसाठी नवीन सदस्यांकरिता ४५० रूपये तर जुन्या सदस्यांकरिता ४०० रूपये नोंदणी शुल्क राहणार आहे. सखी मंच सदस्य नोंदणीसाठी लोकमत जिल्हा कार्यालयात व्यवस्था करण्यात आली असून महिलांनी नोंदणीसाठी जिल्हा संयोजिका प्रीती मेश्राम (९५९५४३२९८८), सोनिया बैस (९५४५७४६४०७) यांच्याशी संपर्क साधावा. तर देसाईगंज येथे कल्पना कापसे (९४२११०१७०५), कुरखेडा येथे माई मेश्राम (७००७२८६११५), रजनी आरेकर (९४२३६२१४०६), आरमोरी येथे सुनीता तागवान (७७७५९३३४२८), वैरागड येथे ज्योत्सना बोडणे (८३८०९८३८७२), चामोर्शी येथे चैताली चांदेकर (९४०४८२७७१०), आष्टी येथे प्रज्ञा फरकाडे (९४२३५९७४९०), आलापल्ली येथे शिल्पा कोंडावार (८२७५८१३७९१), अहेरी येथे पूर्वा दोंतुलवार (९७६७६२५२७२), मंगला निखाडे (८०५५९५४३०१), सिरोंचा येथे अर्चना चकिनारपुवार (९४०५५२०५४९), माया चव्हाण (९४०४१३१२३६), घोट येथे भारती उपाध्ये (९४२०४१८३६३), आशा पेटकर (८३०८३८८३२९), धानोरा येथे ज्योती उंदीरवाडे (७५८८४९०४०७), रंजना गडपाडे (९४२३७६७८१२), एटापल्ली येथे पूजा पुल्लुरवार (९४०५८४६४१९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)