शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

एसटी कर्मचाºयांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:52 PM

१६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत.

ठळक मुद्देसंपावर जाण्याचा इशारा : समस्यांबाबत केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत. याबाबतचे निवेदन महाराष्टÑ एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्या वतीने गडचिरोली विभाग नियंत्रक व्ही.टी. गवाळे यांना दिले आहे.वेतनवाढ करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील एसटीचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. याबाबतची पूर्वकल्पना देण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी फाये, कामडी, दीक्षित, किशोर लिंगलवार, नवीन बंडवाल, समशेर कुंभारे, बाबर उपस्थित होते.ऐन दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याने एसटीचे फारमोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांचेही हाल होणार आहे. यावर राज्य शासन कोणता तोडगा काढते, यावर लक्ष लागून आहे. संघटनेचे पदाधिकारी व राज्य सरकारमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. संप मिटविण्यासाठी राज्य शासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनात वाढ न झाल्यास संप करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.