शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

प्रशासनाशी नाते घट्ट करा

By admin | Published: October 28, 2015 1:37 AM

व्यक्ती, कुटुंब, समाज व जिल्ह्यासह राज्याचा विकास गतीने होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे प्रशासनाशी असलेले नाते वाढणे गरजेचे आहे.

देवलमारीत जनजागरण मेळावा : संजय मोरे यांचे नागरिकांना आवाहनअहेरी : व्यक्ती, कुटुंब, समाज व जिल्ह्यासह राज्याचा विकास गतीने होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे प्रशासनाशी असलेले नाते वाढणे गरजेचे आहे. गावाच्या विकासासाठी नागरिकांनी प्रशासनाशी असलेले आपले नाते व संपर्क घट्ट करावे, असे आवाहन अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले. जिल्हा प्रशासन व अहेरी पोलीस ठाण्याच्या वतीने अहेरी तालुक्यातील देवलमारी येथे मंगळवारी आयोजित जनजागण मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृषी अधिकारी वाय. जी. पदा, देवलमारीच्या सरपंच पेंटूबाई पोरतेट, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बायक्का तुम्मावार, शाळेचे मुख्याध्यापक कल्याणम, केंद्रप्रमुख उमाकांत शेंडे, के. जी. बी. व्ही. शाळेच्या मुख्याध्यापिका डी. वाय. ढवस, बुच्चा आत्राम, रिहिमा सिद्धीकी, सुशीला भगत, सरिता पांढूरवार, डॉ. विशाल येर्रावार, रंगय्या रेपाकवार आदी उपस्थित होते. जनजागरण मेळाव्यातून प्रशासन व नागरिक यांच्यातील दुरावा कमी होण्यास मदत होत आहे. तसेच नागरिकांच्या माहिती ज्ञानात भर पडत आहे, असे पोलीस निरीक्षक मोरे यावेळी म्हणाले. याप्रसंगी पोलीस, कृषी, आरोग्य व इतर विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक अहेरीचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश साळुंखे, संचालन डॉ. नीलिमा सिंह यांनी तर आभार पोलीस निरीक्षक किरण दीडवाघ यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)