शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

पोलीस अधीक्षक नारगुंडात पोहोचले

By admin | Published: February 06, 2016 1:26 AM

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदत केंद्राला भेट देऊन....

नागरिकांशी साधला संवाद : ठाण्यासाठी १२ हेक्टर जागेला मंजुरी मिळालीभामरागड : जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदत केंद्राला भेट देऊन तेथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच ग्रामस्थांशी विविध विषयांवर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नारगुंडा येथील पोलीस मदत केंद्राच्या इमारतीसाठी १२ हेक्टर जागेला मंजुरी मिळाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या प्रसंगी प्राणहिता मुख्यालयाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, भामरागडचे एसडीपीओ संदीप गावित उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी दुरवस्था असलेल्या रस्ते व नाली तसेच वीज पुरवठ्याची समस्या त्यांच्यापुढे मांडली. नारगुंडा परिसरातील रस्ते, वीज, नाली आदीसह इतर समस्या मार्गी लावण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार, असे आश्वासन संदीप पाटील यांनी यावेळी दिले. याप्रसंगी त्यांनी गावकऱ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)