शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

घरकूल हडपणाºयांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:21 AM

तालुक्यातील कोचिनारा ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व उपसरपंच यांनी संगणमत करून घरकुलांच्या रकमेची अफरातफर केली आहे.

ठळक मुद्देतहसीलदाराला निवेदन : कोचिनारा गावकºयांचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील कोचिनारा ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व उपसरपंच यांनी संगणमत करून घरकुलांच्या रकमेची अफरातफर केली आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अन्यथा १३ सप्टेंबर रोजी कोरची-बेडगाव मार्गावर सकाळी ९ वाजेपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपचांयत सदस्य रघुराम बरनू देवांगण, निर्मला परसराम कराडे यांनी कोरचीचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.कोचिनारा ग्रामपंचायतीतून माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळविली असता, दोन लाभार्थ्यांच्या घरकुलाचे बांधकाम न करता घरकुलाच्या रकमेची अफरातफर केली आहे. गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ न देता एकाच लाभार्थ्याला दोन वेळा घरकूल मंजूर केले आहे. काही घरकुलांचे बांधकाम न करताच रक्कम उचलण्यात आली आहे. याबाबत संवर्ग विकास अधिकारी यांना १५ जून रोजी निवेदन दिले. २९ जून रोजी कोरची-बेडगाव मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. पोलिसांनाही तक्रार दिली. आंदोलनस्थळी आलेल्या अधिकाºयांनी १० दिवसात या प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही कोणती कारवाई झाली नाही. २०१५ मध्ये तेंदूपत्ता बोनसची रक्कम अजूनपर्यंत उपलब्ध झाली नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे.या प्रकरणा तपास करून दोषींवर कारवाई न केल्यास १३ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनाच्या इशाºयानंतर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे गावकºयांचे लक्ष लागले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असतानाही संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणासंदर्भात जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाने गांभिर्याने पावले उचलावित जेणे करून नागरिकांना न्याय मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.