शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

योजनांच्या लाभातून उन्नती साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:03 AM

शासनाच्या विविध विभागामार्फत जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी उन्नती साधावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी केले.

ठळक मुद्देएसडीपीओंचे आवाहन : गव्हाळहेटी येथे जनजागरण मेळावा; गरजूंना स्वेटरचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाच्या विविध विभागामार्फत जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी उन्नती साधावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी केले.तालुक्यातील पोटेगाव पोलीस मदत केंद्राच्या वतीने गव्हाळहेटी येथे गुरूवारी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.मेळाव्याचे उद्घाटन पं. स. सदस्य मालता मडावी यांच्या हस्ते झाले. यावेळी नायब तहसीलदार हेमंत मोहरे, रेगडीचे पीएसआय एस. पी. उपरे, पोटेगावचे पीएसआय श्रीकांत डांगे, पीएसआय शिवराज कदम, शिवाजी नरोटे उपस्थित होते. जनजागरण मेळाव्यात पशुवैैद्यकीय विभाग, महसूल, कृषी, आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रकारचे स्टॉल लावून योजनांची माहिती देण्यात आली. दरम्यान सिकलसेल तपासणी शिबिर घेण्यात आले. कृषी विभागामार्फत तीन शेतकऱ्यांना मिनी किटचे वाटप करण्यात आले. तसेच पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील ३० गरजू लाभार्थ्यांना थंडीपासून बचावासाठी मफलर व स्वेटरचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीएसआय श्रीकांत डांगे, संचालन पोलीस हवालदार उदयभान जांभुळकर तर आभार पीएसआय शिवराज कदम यांनी मानले. जनजागरण मेळाव्याला पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी तसेच ४०० च्या आसपास नागरिक उपस्थित होते.स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसपोलीस मदत केंद्राच्या वतीने १८ व १९ डिसेंबरदरम्यान पोटेगाव येथे घेतलेल्या बिरसा मुंडा व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक देवदा, द्वितीय रामनगर, तृतीय क्रमांक चितेकन्हारच्या संघाने पटकाविला. विजेत्या संघाला अनुक्रमे ३ हजार, २ हजार, १ हजार रूपयांचे पारितोषिक तसेच सहभागी संघाला प्रोत्साहन प्रमाणपत्र व क्रीडा साहित्य भेट देण्यात आले.